Homeताज्या बातम्याधुळे येथे विवेकानंद केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न.   ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल...

धुळे येथे विवेकानंद केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न.   ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज संपादक यादवराव सावंत 

धुळे येथे विवेकानंद केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न.                                                        ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज संपादक यादवराव सावंत

धुळे: विवेकानंद केंद्र कन्याकुमार, शाखा धुळेतर्फे दि. 25 ते 27 एप्रिल 2026 याकालावधीत इंदिरा गार्डन, जयहिंद कॉलनी, देवपूर धुळे येथे सकाळी 7:30 ते 10:00 यावेळात 12 वर्षापासून पुढे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी अनिवासीय तीन दिवसीय “व्यक्तिमत्त्व विकास शिबिर” यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. शिबिरात शहरातून एकूण 32 मुल-मुली सहभागी झाले. समारोप प्रसंगी शिबिरार्थींना “विवेकानंद चरित्र” हा ग्रंथ भेट देण्यात आले. याप्रसंगी उपमाहापौर सौ. ज्योत्सनाताई प्रफुल्ल पाटील, श्री. प्रफुल्लजी पाटील, प्रभाग नंबर नंबरचे नगरसेवक श्री. कमलेशजी देवरे, नगर्सेवक श्री. कृपेशजी नांद्रे, नगरसेविका सौ. वैभवीताई अमित दुसाने, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य श्री. नितीन ठाकूर आदी मान्यवर व शिबीरार्थींचे पालक यावेळी उपस्थित होते. माजी महापौर तथा प्रभाग नंबर पाचच्या विद्यमान नगरसेविका सौ. प्रतिभाताई चौधरी यांनी शिबीर आयोजनात मोलाचे सहकार्य केले.

या तीन दिवसीय शिबिरात मुलांना भारतीय संस्कृतीची ओळख, शिस्त, संयम आणि सहनशीलता आणि आचरण असा पंचकोशीय विकास साधला गेला. तसेच कला, कौशल्य, सूर्यनमस्कार, मनाचे श्लोक, शारीरिक खेळ, श्रमसंस्कार, अभ्यास वाढीसाठी उपाय, शूरवीरांच्या कथा, खेळाद्वारे नाट्य प्रशिक्षण व मोबाईल पासून दूर कसे राहवे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रकाशजी पाठक यांनी शिबिरास भेट दिली व बालकांना मार्गदर्शन केले. वास्तू रचनाकार मा. रवीद्रजी बेलपाठक यांचे सहकार्य लाभले.

दि. 14 जूनपासून दर रविवारी “संस्कार वर्ग” सुरु करण्यात येणार आहेत व दिवाळी नंतर 11 वी ते वरिष्ठ महाविद्यालयीन युवकांसाठी “युवा प्रेरणा शिबीरचा” मानस येथे वरिष्ठानी केला आहे. वंदेमातरम मंडळ येथे विशेष ऐतिहासिक उपक्रम घेत असते त्यात एक नवीन भर झाली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी देवगीरी विभाग कार्यपद्धती प्रमुख कुलदिप महाजन, नगर संयोजक प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे, नगर सहसंयोजक प्रा. किशोर बोरसे, श्री.सुनील बाविस्कर, श्री. अमोल खानखोजे, पियुश चंदवानी, चेतन देवरे, नील सोठी व कु. भुमी बागूल यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777295508.2f6737a8 Source link

धुळे येथे विवेकानंद केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न

धुळे येथे विवेकानंद केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न.                                 ...

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त शिंदखेड्यात भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त शिंदखेड्यात भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न ✍️शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत)  👉 शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777277440.41c0ef3 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777259391.1924e0f Source link

error: Content is protected !!