बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी
✍️शिंदखेडा माझा (.संपादक यादवराव सावंत)
शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी सर्व ग्रामस्थ ,समाज बांधव व भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मदीप महाबुद्ध बिहारचे अध्यक्ष भिमराव बागले , उपाध्यक्ष संजय बागले यांनी केले. सूत्र संचालन कु.प्राची दिपक बागले यांनी केले.या वेळी उपस्थित माजी. धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज भाऊसाहेब,तसेच ग्रामपंचायत सरपंच सुंदरबाई भील सर्व सदस्य, सोसायटी चेअरमन संतोष सोनवणे व सर्व सदस्य,दूध डेअरीचे चेअरमन महेंद्र निकम व सर्व सदस्य सह रवींद्र बागले,अरविंद बागले,सतिश बागले,राहुल बागले,विशाल बागले, अंकुश बागले,बापू बागले, साहिल बागले,मधुकर जाधव,आयुष मोरे, सोमनाथ वाघ, इंदास वाघ,
विवेक बागले ,सतिष सैंदाणे,संतोष बागले, कपिल बागले,सिद्धार्थ ईशी,समाधान बागले,प्रविण जगदेव,सुशील बागले धम्मप्रतिक बागले,
शंकर बागले, दिपक बिराडे,राहुल निकम,
सुमीत बागले,विजय बागले प्रशीक जाधव, अशोक बागले ,दिपक बागलेहितेश बागले, गौतम बागले,
समाधान सुहालाल बागले,दिनेश बागले सागर बागले,
भास्कर बागले ,गिरीश बागले, बापू सुभाष बागले सह गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
हयाप्रसंगी दुपारचे जेवण पुरण पोळी दिवाळी साजरी करण्यात आली.












