Homeताज्या बातम्याप्रदीप सैंदाणे यांची नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेन (NAF) चा आंतरराष्ट्रीय या नामांकित...

प्रदीप सैंदाणे यांची नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेन (NAF) चा आंतरराष्ट्रीय या नामांकित संस्थेत धुळे जिल्हाध्यक्ष पदी निवड

प्रदीप सैंदाणे यांची नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेन (NAF) चा आंतरराष्ट्रीय या नामांकित संस्थेत धुळे जिल्हाध्यक्ष पदी निवड

✍️ शिंदखेडा माझा (.संपादक यादवराव सावंत)  :
आई एकविरा व संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या जमात बांधवांच्या सहकार्याने कार्याध्यक्ष श्री.गणेश वैती साहेब यांच्या येऊर एअरफोर्स, हिल्स, शुभारंभ लॉन येथे नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन या आंतरराष्ट्रीय संस्थेची कार्यकारीणी व पद नियुक्ती कार्यक्रम अतिशय उत्साहात व थाटामाटात पार पडला.
श्री.प्रदीप सैंदाणे उर्फ एस कुमार पेंटर यांची नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेन (NAF) चा आंतरराष्ट्रीय या नामांकित संस्थेत धुळे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली तसें नियुक्त पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.नंदकुमार शिवडीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.नंदकुमार शिवडीकर यांनी मत्स्यव्यवसाय आणि जलशेती केंद्रीय योजना विषयी मार्गदर्शन केले.तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शनपर शासनाचे तंत्रज्ञान, योजना या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी पुढील दिशा निश्चित करण्याचा उद्देशाने नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन चे कार्यकर्त्यांनी तळागाळातील समाजासाठी योजना पोहचवावे त्याचबरोबर विकसित देशांतील प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माझ्या तरुण मच्छीमारांचा विकास करणे हे ध्येय कार्यकार्त्यांनी ठेवले पाहिजे. शेवटी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.साईनाथ तारे साहेब यांनी आभार व्यक्त केले. सर्वांच्या सहकार्या बद्दल धन्यवाद दिलेत.
कार्यक्रम प्रसंगी नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.नंदकुमार शिवडीकर राज्यध्यक्ष श्री.साईनाथ तारे साहेब,उपाध्यक्ष श्री. सखाराम बिऱ्हाडे साहेब, राज्य सचिव श्री.महेंद्र चौगुले साहेब, कोकनचे प्रमुख भूपेंद्र गवते साहेब,कार्यकारी अध्यक्ष गणेश वैती,उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र सावळे,उत्तर महाराष्ट्र सचिव श्री.संजीव शिरसाठ,जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. गोपीचंद बाविस्कर, धुळे जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप सैंदाणे सौ.मानिनी वरळीकर, सौ.छाया हेमांगी तसेच महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा राज्य कार्यकारिणी व पदनियुक्ती कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला आणि नवनियुक्त पदाधिकारी यांचा संवाद संमेलन संपन्न झाला..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776335726.4e7cbcfb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776317628.4d31c337 Source link

. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिराला 60...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिराला 60 रक्तदात्यांचा प्रतिसाद ✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) := भारतरत्न डॉ....

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक...

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक यादवराव सावंत) :- शिंदखेडा तालुक्यातील...

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक ...

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक  यादवराव सावंत)        शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे विश्वरत्न...

error: Content is protected !!