Homeताज्या बातम्याशिवसेना (उबाठा)संपर्कप्रमुख अशोकजी धात्रक यांचा शिंदखेडा-शिरपूर दौरा 👉विविध बैठका व सन्मान सोहळ्यांचे...

शिवसेना (उबाठा)संपर्कप्रमुख अशोकजी धात्रक यांचा शिंदखेडा-शिरपूर दौरा 👉विविध बैठका व सन्मान सोहळ्यांचे आयोजन

ब्रेकिंग न्यूज
प्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलासावळदे सुकवद शिंदखेडा चिमठाणे दुसाणे रायपुर साक्री रस्ता रा.मा.-१२ या रस्त्यावरील शिंदखेडा गावातील अतिक्रमण काढणेबाबतचा निघाला मुहूर्त 👉 शिंदखेडा शहरातील ( वरपाडे चौफुली ते वरुळ चौफुली व न्यायालयीन परिसर ) मुख्य रस्ता होणार मोकळा 👉 21 मे 26 रोजी अतिक्रमण काढण्याची अखेरची मुदत सार्वजनिक बांधकाम विभागाने आज (13 मे )बजावल्या नोटिसा 👉 रस्त्याच्या मध्यापासुन दोन्ही बाजुस १५ मीटर (५० फुट) ची हद्द येवढा रस्ता होणार साफप्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलाखानदेशच्या कन्येची राज्यभर झेप…👉 विज्ञान क्षेत्रात धुळे जिल्ह्याचा झेंडा उंचावला! 👉शिंदखेडा तालुक्यातील चौगाव येथील कन्या व शिरपूर ची नातचिमठाणे ते पिंप्री रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाबाबत वारंवार तक्रार कारवाई मात्र शुन्य व संबंधितावर गुन्हे दाखल करा 👉 दहा दिवसात काम न झाल्यास टायर जाळो आंदोलन करणार – महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी शिवसेना (उबाठा)संपर्कप्रमुख अशोकजी धात्रक यांचा शिंदखेडा-शिरपूर दौरा 👉विविध बैठका व सन्मान सोहळ्यांचे आयोजन

शिवसेना (उबाठा)संपर्कप्रमुख अशोकजी धात्रक यांचा शिंदखेडा-शिरपूर दौरा
👉विविध बैठका व सन्मान सोहळ्यांचे आयोजन
शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच माजी खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्कप्रमुख व माजी आमदार अशोकजी धात्रक साहेब यांचा शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदारसंघात १४ व १५ मे २०२६ रोजी दोन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच शेतकरी व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दिनांक १४ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता वरुळ रस्ता शिंदखेडा येथील स्वामी समर्थ मंदिराजवळील सभागृहात पदाधिकारी व शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २०२६ ते २०२७ हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजऱ्या करण्यात येत आहे त्याची रूपरेषा तयार केली जाणार आहे तसेच प्रत्येक बुथवर पक्षाचे बी एल ए नियुक्त करून प्रशासनाच्या एस आय आर कार्यक्रमावर लक्ष ठेवून गाव निहाय याद्या दुरुस्त करून घेणे आगामी, राजकीय घडामोडी, संघटनात्मक बांधणी व विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मेथी ता. शिंदखेडा येथे शेतकरी आंदोलकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी लढा देणाऱ्या आंदोलकांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. तसेच १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिरपूर येथील शिवसेना कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून संघटनात्मक आढावा व पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता नवे आच्छी येथे मागील महिन्यात चिकनगुनियाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या धमाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाचा सन्मान सोहळा पार पडणार आहे. वैद्यकीय पथकाने उत्कृष्ट कार्य करत साथीवर नियंत्रण मिळवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख छोटू पाटील व भरत राजपूत, जिल्हा संघटक मंगेश पवार, सर्जेराव पाटील, उपजिल्हा संघटक राजू टेलर व कल्याण बागल, तालुकाप्रमुख गिरीश देसले व ईश्वर पाटील, शहरप्रमुख संतोष देसले,शैलेश सोनार, अनिकेत बोरसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तालुका संघटक, तालुका समन्वयक, युवा सेना, महिला आघाडी, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, शाखाप्रमुख तसेच आजी-माजी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778743177.5b552bed Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778724902.5a1fc8cc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778706844.586c52a1 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778688619.54a94631 Source link

सावळदे सुकवद शिंदखेडा चिमठाणे दुसाणे रायपुर साक्री रस्ता रा.मा.-१२ या रस्त्यावरील शिंदखेडा गावातील अतिक्रमण...

सावळदे सुकवद शिंदखेडा चिमठाणे दुसाणे रायपुर साक्री रस्ता रा.मा.-१२ या रस्त्यावरील शिंदखेडा गावातील अतिक्रमण काढणेबाबतचा निघाला मुहूर्त 👉 शिंदखेडा शहरातील मुख्य रस्ता होणार मोकळा...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778743177.5b552bed Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778724902.5a1fc8cc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778706844.586c52a1 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778688619.54a94631 Source link

सावळदे सुकवद शिंदखेडा चिमठाणे दुसाणे रायपुर साक्री रस्ता रा.मा.-१२ या रस्त्यावरील शिंदखेडा गावातील अतिक्रमण...

सावळदे सुकवद शिंदखेडा चिमठाणे दुसाणे रायपुर साक्री रस्ता रा.मा.-१२ या रस्त्यावरील शिंदखेडा गावातील अतिक्रमण काढणेबाबतचा निघाला मुहूर्त 👉 शिंदखेडा शहरातील मुख्य रस्ता होणार मोकळा...
error: Content is protected !!