Homeताज्या बातम्याशिंदखेडा नगरपंचायत येथे १२ जानेवारी सोमवारी जनता दरबाराचे शहरातील नागरिकांच्या तक्रारी व...

शिंदखेडा नगरपंचायत येथे १२ जानेवारी सोमवारी जनता दरबाराचे शहरातील नागरिकांच्या तक्रारी व अडचणी जाणुन घेण्यासाठी आयोजन

शिंदखेडा नगरपंचायत येथे १२ जानेवारी सोमवारी जनता दरबाराचे शहरातील नागरिकांच्या तक्रारी व अडचणी जाणुन घेण्यासाठी आयोजन

✍️ शिंदखेडा माझा, (संपादक यादवराव सावंत) शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक नुकत्याच पार पाडल्यानंतर लोकनियूक्त नगराध्यक्षा कलावती सुकलाल माळी व नगरसेवक यांनी पदभार स्विकारल्यानंतर लागलीच शहरातील काही अस्वच्छता भागाची राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते राकेश माळी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष पाहणी करून रहिवासी नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्यावर नगरपंचायत मुख्याधिकारी व ठेकेदार हयांना तंबी देत पाच दिवसात हया प्रभागातील चित्र बदलले पाहिजे त्याचप्रमाणे शहरात विविध प्रभागात प्रत्यक्ष भेटी घेत सर्वात जास्त बी. के. देसले नगर मधील गल्ली नंबर १, २, ३ हया भागातील अनेक वर्षापासून गटारी तुंबलेल्या असल्याने सांडपाणी रिटर्न घरात येत असल्याने अत्यंत दुर्गंध युक्त समस्येला समोर जावं लागत आहे ही परिस्थिती लक्षात घेता स्वतः गटनेते राकेश माळी व नगराध्यक्ष कलावती माळी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच हा प्रश्न मार्गी काढू असे त्यांनी सांगितले शहरात अशा अनेक प्रकारच्या समस्या असल्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्ष कलावती सुकलाल माळी व मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी गटनेते राकेश माळी यांच्या सूचनेनुसार 12 जानेवारी सोमवारी दुपारी तीन वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्याचे ठरवले आहे शहरातील प्रत्येक प्रभागातील ज्या ज्या समस्या अडचणी तक्रार जाणुन घेण्यासाठी सदरचा जनता दरबाराचे केले आहे. प्रत्येक प्रभागातील रहिवासी नागरिकांच्या अडचणी, तक्रार, समस्या घेऊन सविस्तर मांडणी करावी त्या समस्यांचे निराकरण मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी,कर्मचारी तक्रार जाणून घेऊन त्यांच्या नोंदी घेऊन तात्काळ निराकरण करण्यात येईल असे गटनेते राकेश माळी व नगराध्यक्ष कलावती माळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे तरी शहरातील जास्तीत जास्त रहिवासी नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन 12 जानेवारी सोमवारी दुपारी तीन वाजता नगरपंचायत सभागृहात हजर राहण्याचे आव्हान नगराध्यक्षा च्या वतीने मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!