Homeताज्या बातम्याशिंदखेडा नगरपंचायत मार्फत लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन

शिंदखेडा नगरपंचायत मार्फत लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन

शिंदखेडा नगरपंचायत मार्फत लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन

✍️ शिंदखेडा माझा(संपादक यादवराव सावंत) :

शिंदखेडा नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीकांत शरद फागणेकर यांचे मार्गदर्श-नाखाली दि १७.०९.२०२५ बुधवारी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जन्मदिवस दि. १७.०९.२०२५ पासून ते ०२ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत महात्मा गांधी जयंती या कालावधीत ” लोककल्याण मेळावा ” चे आयोजन करण्यात आले आहे
त्यांतर्गत पथ विक्रेते यांचेकरिता सुरु असलेल्या केंद्रशासन पुरस्कृत पीएम स्वनिधी योजनेची मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ बाबत सर्वांना अवगत करण्यात आले. तसेच योजनेत नव्याने कर्ज रक्कम मध्ये झालेली वाढ प्रथम कर्ज १५०००, द्वितीय कर्ज २५०००, तृतीय कर्ज ५०००० याप्रमाणे उपस्थित सर्व सदस्यांना कळविण्यात आले. शिवाय लोककल्याण मेळाव्याचे उद्धिष्ट साधून DAYNULM योजनेंतर्गत स्थापित महिला बचत गटांना उद्योजगता विकास व वित्तीय साक्षरता बाबत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले सोबतच नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी श्री सचिन वाघ , आरोग्य निरीक्षक राजेंद्र चौधरी, मास्टर ट्रेनर नंदुरबार श्री गोविंद घनश्याम अग्रवाल यांचे हस्ते उपस्थित महिला बचत गट सदस्य यांना उद्योजगता प्रशिक्षण प्रमाणपत्र, हर घर तिरंगा रांगोळी स्पर्धा प्रमाणपत्र व रांगोळी स्पर्धा चे बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन श्री दिनेश भगवंत फुलपगारे सहायक प्रकल्प अधिकारी DAYNULM यांनी केले. तसेच नगर-पंचायत इतर अधिकारी / कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!