Homeताज्या बातम्याशिंदखेडा नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी भाजपचे उदय देसले बिनविरोध तर स्विकृत नगरसेवक रावसाहेब...

शिंदखेडा नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी भाजपचे उदय देसले बिनविरोध तर स्विकृत नगरसेवक रावसाहेब अनिल वानखेडे यांची निवड.             

शिंदखेडा नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी भाजपचे उदय देसले बिनविरोध तर स्विकृत नगरसेवक रावसाहेब अनिल वानखेडे यांची निवड.                                                        ✍️शिंदखेडा (यादवराव सावंत )प्रतिनिधी :-.        शिंदखेडा नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा कलावती माळी व मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, विवेक डांगरी कर यांच्या उपस्थितीत पार पडली. सकाळी 11 ते 1:00 वाजेपर्यंत उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची मुदत होती त्यामुदतीत भाजपाकडून उदय अरुण देसले तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पुष्पा गोपाळराव सोनवणे यांनी अर्ज दाखल केले माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुष्पा गोपाळराव सोनवणे यांनी माघार घेतल्याने विशेष सर्वसाधारण सभेत पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष कलावती सुकलाल माळी यांनी भाजपाचे उदय अरुण देसले यांना उपनगराध्यक्षपदी बिनविरोध झाल्याचे घोषित केले त्यानंतर भाजपातर्फे माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे घोषित केले. हयावेळी नगराध्यक्षा कलावती माळी व मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी पुष्पगुछ देवुन सत्कार केला.सदर निकाल घोषित झाल्यानंतर भाजपातर्फे जल्लोष व्यक्त करण्यात आला व शहरातून फटाक्याची अतिषबाजी करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाजपाचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील, जिजाबराव सोनवणे, डी एस गिरासे, भिला पाटील प्रवीण माळी, शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, उल्हास देशमुख,दादा मराठे, प्रकाश आप्पा देसले,चेतन परमार, रमेश भामरे, अबु कुरेशी,विश्वनाथ पाटील, गुलाब सोनवणे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते विशेष सर्वसाधारण सभेत भाजपाचे मनोहर गोरख पाटील, ज्ञानेश्वर बबन सकट,शितल गुलाब सोनवणे, आरेफा बी अबू तालीभ कुरेशी, अश्विनी संदीप राजपूत, पुनम गोविंद मराठे,दीपक सुधाकर देसले, सुयोग जगतराव भदाणे, वंदना चेतन परमार, संगीताबाई चंद्रकांत भिल हे भाजपचे नगरसेवक सह राष्ट्रवादी काँग्रेस चे सहा नगरसेवक असे एकूण सर्व 17 नगरसेवक सभेला उपस्थित होते. उपनगराध्यक्ष उदय अरुण देसले व स्वीकृत नगरसेवक रावसाहेब अनिल वानखेडे यांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पणन, राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या आदेशान्वये व नेतृत्वाखाली सदर निवड प्रक्रिया संपन्न झाली त्यांच्या आदेशान्वये पुढील शिंदखेडा शहर विकासासाठी, विकास कामासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांचे विशेष सहकार्य घेऊ असे नारायण पाटील,डी एस गिरासे,उपनगराध्यक्ष उदय देसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776806792.68270381 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

error: Content is protected !!