Homeताज्या बातम्याशिंदखेडा तालुक्यातील पाटण येथे सेवा पंधरवाडा तर्गत डीबीटी मार्फत तात्रीक दुरुस्त्या व...

शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथे सेवा पंधरवाडा तर्गत डीबीटी मार्फत तात्रीक दुरुस्त्या व विविध दाखल्यांचे वाटप.                                       

शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथे सेवा पंधरवाडा तर्गत डीबीटी मार्फत तात्रीक दुरुस्त्या व विविध दाखल्यांचे वाटप.                                                ✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)                                                                 दि.01/10/2025 रोजी मंडळ भाग शिंदखेडा मधील  पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवडा अंतर्गत मा उपविभागीय अधिकारी  श्री शरदजी मंडलिक  व  तहसीलदार श्री संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने  पाटण येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे इंदिरा गांधी वृद्धपकाळ व अपंग निराधार लाभार्थी तसेच श्रावण बाळ वृद्ध महिला पुरुष विधवा अपंग यांचे डीबीटी मार्फत तांत्रिक अडचणी दुरुस्त्या करून त्यांना लाभ देणे कामी या शिबिरांतर्गत नियोजन करण्यात आले. तसेच जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारा वाटप करणे उत्पन्नाचे दाखले वाटप करणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमास मंडळ अधिकारी श्री ए सी गुजर,ग्रा. म. अधिकारी पाटण श्री. आर.एस. सैय्यद , तहसील कार्यालय शिंदखेडा येथील अधिकारी श्री सुनील मधुकर कणके. एम एस भावसार, मदतनीस शुभम गिरासे व मुजफ्फर पठाण इतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच गावातील माजी सरपंच श्री विशाल पवार सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पी एल पवार, व इतर गावातील वरिष्ठ ग्रामस्थ हजर होते.सदर कार्यक्रमाचे नियोजन मंडळ भाग शिंदखेडा मधील श्री ए सी गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी आर.एस. सय्यद व ग्रामस्थांनी केले कार्यक्रमात मंडळ अधिकारी व भागातील शेतकरी खातेदार ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!