निमगूळ येथे तालुका भाजपाच्या सेवा पंधरवाडा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
✍️ शिंदखेडा माझा (.संपादक यादवराव सावंत) :- भारतीय जनता पार्टी तर्फे सेवा पंधरवाडा सुरू आहे त्या निमित्ताने शिंदखेडा तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे निमगुळ ग्रामपंचायत येथे आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले व या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री रघुवीर बागल शिंदखेडा भाजपा तालुकाध्यक्ष दीपक दादा बागल, उपसरपंच श्री चिधां नाना सैदांणे,ग्रा पं सदस्य श्री हर्षवर्धन बागल,श्री पंकज बागल,श्री चंद्रकांत बागल,श्री बबन सर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष श्री दीपक दादा बागल आरोग्य आघाडी तालुका उपाध्यक्ष श्री राहुल बागल,दीपक सोनार ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धार्थ बागल,राकेश बागल,सागर बागल या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी साठी प्रयत्न केले*















