Homeताज्या बातम्याना. मंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त निरगुडी येथे भव्य रक्तदानासह महाआरोग्य शिबीर...

ना. मंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त निरगुडी येथे भव्य रक्तदानासह महाआरोग्य शिबीर व भव्य नागरी सत्कार* *अमोल राजपूत युवा मंच तर्फे आयोजन

ना. मंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त निरगुडी येथे भव्य रक्तदानासह महाआरोग्य शिबीर व भव्य नागरी सत्कार* *अमोल राजपूत युवा मंच तर्फे आयोजन

शिंदखेडा माझा(यादवराव सावंत) प्रतिनिधी :-. महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. जयकुमारभाऊ रावल यांच्या १६ जानेवारीस येणान्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथे नुकतेच भव्य रक्तदान शिबिरासह महाआरोग्य शिविर व गावातील ज्येष्ठ नागरिक व नगरसेवक यांचा सत्काराचे आयोजन धडाडीचे युवा नेते व भाजपा तालुका सरचिटणीस (ग्रामीण)
अमोल राजपूत यांनी केले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने केला . कार्यक्रमाचे अध्यक्षपदी माजी जि. प. सदस्य डी. आर. बोरसे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सदस्य डॉ. प्रा. उपप्राचार्य विशाल पवार, भाजपा गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, शिंदखेडा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक सुयोग भदाणे, मनोहर पाटील, प्रतिनिधी दादा मराठे, संदीप राजपुत, भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, देविदास कोळी, विरेंद्र गिरासे, अतुल
बोरसे, माजी सरपंच खडकसिंग गिरासे यांनी उपस्थिती दिली,व त्यांचा देखील करण्यात आला. मान्यवारांच्या सत्कारानंतर
गावातील ज्येष्ठ नागरिकांचा भव्य नागरी सत्कार करून निरगुडी गावास विकासाच्या वाटेवर आणण्याचा संकल्प अमोल राजपूत यांनी केला. कार्यक्रमात डी. आर. बोरसे, डॉ. प्रा. उपप्राचार्य विशाल पवार, नगरसेवक सुयोग भदाणे, देविदास कोळी यांनी मनोगतात आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे आणि गरजू लोकांना आरोग्य सेवा पुरवणे हा या शिबिरांचा मुख्य उद्देश होता. रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्त देऊन ना. मंत्री साहेब जयकुमार रावल यांच्यावर असणारी निष्ठा सिद्ध केली. रक्तदान शिबिरास धुळे येथून श्रीमती के. सी. अजमेरा रोटरी ब्लड सेंटर यांच्या पथकाने उपलब्धता दिली. तसेच महाआरोग्य शिबिरात मधुमेह तपासणी, थायरॉईड, रक्तदाब तपासणी अशा विविध आजारांच्या ३००+ गरजू नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. विनय पवार व त्यांचे पथकाचे अमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन यांनी केले तर आभार रमेश मिस्तरी यांनी केले. अमोल राजपूत युवा मंच निरघुडी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776806792.68270381 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

error: Content is protected !!