Homeताज्या बातम्यादर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे पत्रकारांचा सन्मान.       

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे पत्रकारांचा सन्मान.       

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे पत्रकारांचा सन्मान.                         ✍️*शिंदखेडा माझा यादवराव सावंत संपादक*
​ शिंदखेडा- शहरातील एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलात ‘स्वराज्य प्रतिष्ठान’ तर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तालुक्यातील विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
​कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी श्री प्रदीप दीक्षित,श्री दीपक माळी, श्री भिका पाटील, श्री अजय बोरदे, श्री.सी.डी. डागा, श्री विजयसिंग गिरासे, श्री जितेंद्र मेखे, श्री परेश शहा, श्री संजय महाजन,श्री यादवराव सावंत, श्री भूषण पवार, श्री मनोज गुरव, श्री चंद्रकांत माळी, श्री महेंद्र गिरासे, श्री महेंद्र मराठे,श्री प्रमोद शिंपी, श्रीमती शोभा पाटील, श्री प्रभाकर धनगर हे उपस्थित होते. स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पत्रकारांना शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
​ या सन्मानसोहळ्या सोबतच बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित वकृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. वकृत्व स्पर्धेत कु.दक्षता दिनेश गिरासे- प्रथम कु.रिद्धी दीपक चौधरी- द्वितीय कु.वेदांत नरेंद्रसिंग गिरासे- तृतीय हे विजेते ठरले.तर वादविवाद स्पर्धेत कु.दीक्षा जितेंद्र धनगर- प्रथम कु.पौर्णिमा जितेंद्र माळी- द्वितीय हे विजेते ठरले.
यावेळी श्री.दिपकजी माळी यांनी स्वराज्य प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. आणि समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष श्री. अमोल मराठे यांनी केले, तर आभार श्री एच.डी. कापुरे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!