Homeताज्या बातम्याजय मातादी सांस्कृतिक गरबा मित्र मंडळ, अल्टीमेट शिरपूर येथे खास आरतीचा गौरव. पालकमंत्री...

जय मातादी सांस्कृतिक गरबा मित्र मंडळ, अल्टीमेट शिरपूर येथे खास आरतीचा गौरव. पालकमंत्री मा. जयकुमार भाऊ रावल समवेत शिंदखेडा येथील भाजपचे युवा कार्यकर्ते भुपेद्रसिग राजपूत…

जय मातादी सांस्कृतिक गरबा मित्र मंडळ, अल्टीमेट शिरपूर येथे खास आरतीचा गौरव.         ✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)

शिरपूर येथे नवरात्री उत्सवाचा जल्लोष आणि भक्तिभाव याचा संगम असलेल्या *जय मातादी सांस्कृतिक गरबा मित्र मंडळ, अल्टीमेट शिरपूर* यांनी यावर्षी नवरात्रीत एक आगळा वेगळा अनुभव दिला.या भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते मा. ना. जयकुमारभाऊ रावल यांच्या सान्निध्यात. शिंदखेडा येथील भाजपा चे युवा कार्यकर्ते भुपेद्रसिह राजपूत यांना आरती करण्याचा सन्मान मिळाला, ही खरोखरच गौरवाची आणि स्मरणीय बाब ठरली. मंडळाच्या वतीने दिलेला हा विशेष मान आम्हाला अभिमानास्पद वाटतो.या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि भाविकांना एकत्र आणण्याच्या उपक्रमासाठी आयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद.मंडळाच्या कार्यातून समाजात एकोपा, भक्ती आणि सांस्कृतिक मूल्यांचे उत्तम जतन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!