Homeताज्या बातम्याखानदेशच्या कन्येची राज्यभर झेप...👉 विज्ञान क्षेत्रात धुळे जिल्ह्याचा झेंडा उंचावला! 👉शिंदखेडा तालुक्यातील...

खानदेशच्या कन्येची राज्यभर झेप…👉 विज्ञान क्षेत्रात धुळे जिल्ह्याचा झेंडा उंचावला! 👉शिंदखेडा तालुक्यातील चौगाव येथील कन्या व शिरपूर ची नात

🌹खानदेशच्या कन्येची राज्यभर झेप…🌹
👉विज्ञान क्षेत्रात धुळे जिल्ह्याचा झेंडा उंचावला!
👉शिंदखेडा तालुक्यातील चौगाव येथील कन्या व शिरपूर ची नात
✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज (संपादक यादवराव सावंत)

👉 धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशासाठी अभिमानाचा क्षण ठरलेली एक प्रेरणादायी घटना आज मुंबई येथे घडली. एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालय, शिरपूर येथे शिक्षण घेत असलेल्या कु. प्रांजल योगेश गिरासे हिने आपल्या बुद्धिमत्ता, जिद्ध आणि अथक परिश्रमाच्या बळावर राज्यस्तरावर उज्ज्वल यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्रांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दिनांक १२ मे २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रांजल हिला सन्मानित करण्यात आले.
डॉ. होमी भाभा फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित
“Aspiring Young Junior Scientist Awards 2026”
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावत तिने धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशाचे नाव अभिमानाने उंचावले.
मूळ चौगाव, ता. शिंदखेडा जि. धुळे येथील रहिवासी असलेली प्रांजल सध्या इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असून अत्यंत कमी वयात तिने विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
“ग्रामीण भागातूनही मोठी स्वपने पाहून ती पूर्ण करता येतात,” हे तिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
कुटुंबाचा आधार
प्रांजल ही कै. जयसिंग ओंकार गिरासे यांची नात असून माजी उपसभापती शिरपूर येथील श्री. जगतसिंग आंदनसिंग राजपूत यांची नात आहे.
तसेच श्री. योगेश जयसिंग गिरासे (HR Manager, Rama Phosphate) यांची कन्या व श्रीमती मनिषा राजपूत (Teacher, H. R. Patel Shirpur) यांची पुतणी आहे.
कुटुंबातील उत्तम संस्कार, शिक्षणाची आवड आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळेच तिने हे अभूतपूर्व यश मिळवले असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
शाळेचे मोलाचे मार्गदर्शन
एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर येथील आदरणीय मुख्याध्यापक श्री. एस. जे. पाटील सर, पर्यवेक्षक श्री. अग्रवाल सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य प्रांजलला लाभले आहे.
विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शाळेने दिलेले प्रोत्साहन तिच्या या यशामागील एक महत्वाचा आधार ठरला आहे.
ISRO कडून विशेष सन्मान विशेष म्हणजे तिच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत भारतातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था
Indian Space Research
Organisation (ISRO) कडून तिला ३ दिवसांच्या विशेष शैक्षणिक भेटीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
विज्ञान व संशोधन क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणान्या विद्यार्थ्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी बाब मानली जात आहे.
कु. प्रांजल योगेश गिरासे हिचे शिंदखेडा तालुक्यातील चौगाव गावासह तालुका,शिरपूर तालुका,जिल्हा,खान्देशातुन सर्वत्र स्तरावरून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778743177.5b552bed Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778724902.5a1fc8cc Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778706844.586c52a1 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1778688619.54a94631 Source link

सावळदे सुकवद शिंदखेडा चिमठाणे दुसाणे रायपुर साक्री रस्ता रा.मा.-१२ या रस्त्यावरील शिंदखेडा गावातील अतिक्रमण...

सावळदे सुकवद शिंदखेडा चिमठाणे दुसाणे रायपुर साक्री रस्ता रा.मा.-१२ या रस्त्यावरील शिंदखेडा गावातील अतिक्रमण काढणेबाबतचा निघाला मुहूर्त 👉 शिंदखेडा शहरातील मुख्य रस्ता होणार मोकळा...

error: Content is protected !!