Homeताज्या बातम्याअवघ्या २४ तासात घरफोडींचे दोन गुन्हे उघड करण्यात एलसीबीला यश; सराईत गुन्हेगार...

अवघ्या २४ तासात घरफोडींचे दोन गुन्हे उघड करण्यात एलसीबीला यश; सराईत गुन्हेगार मुद्देमालासह जेरबंद ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज (संपादक यादवराव सावंत )

अवघ्या २४ तासात घरफोडींचे दोन गुन्हे उघड करण्यात एलसीबीला यश; सराईत गुन्हेगार मुद्देमालासह जेरबंद
✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज (संपादक यादवराव सावंत )
👉धुळे शहरातील अभय कॉलेज परिसरातील राम नगर मधील प्लॉट नं. ३१ मधून अज्ञात चोरट्याने सोने-चांदीचे दागिने, इन्व्हटर व बॅटरी चोरुन नेले होते.
तसेच मनोहर टॉकीज मागे अमरनगर मधील फिर्यादी पंकज मेकले यांचे राहते घरातून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली होती. यासंदर्भात दोघे चोरीचे आझादनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होता. आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन्ही घरफोडीचे गुन्ह्यांची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकासह घटनास्थळास भेट देवून परिस्थितीजन्य पुराव्या व गोपनिय माहितीचे आधारे या दोन्ही घरफोडीचे गुन्हे सराईत गुन्हेगार रेहान ऊर्फ पोपण्या फरीद पठाण, वय-२० वर्ष, रा. अंबिकानगर, पत्रेवाली मशिद जवळ, याने त्यांचा साथीदार शाहरुख शेख सलीम, वय-२० वर्ष, रा. अंबिकानगर, पत्रेवाली मशिद जवळ यांनी केल्याची व माहिती प्राप्त झाली. या दोन्ही आरोपींचा शोध घेवून त्यांना अवघ्या २४ तासाचे आत कॉटन मार्केट यार्डच्या पाठीमागून ताब्यात घेवून सखोल विचारपुस केली असता त्यांनी या दोन्ही गुन्हे प केल्याची कबुली देवून चोरी क केल्याचे कबुली दिली. यात दोन्ही प्र गुन्हेतील एकूण १,४१,९५० रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत केले. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि. नामदेव सहारे, पोलीस अंमलदार मुकेश वाघ, शशिकांत देवरे, राहुल सानप, आरीफ पठाण, धर्मेंद्र मोहिते, सुशिल शेंडे, हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त शिंदखेड्यात भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त शिंदखेड्यात भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न ✍️शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत)  👉 शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777277440.41c0ef3 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777259391.1924e0f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777241282.29448ca7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777223244.24b19630 Source link

error: Content is protected !!