Homeक्राईमअखेर पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची बदली* *लढ्याला सुरुवातीपासूनचं रणशिंग फुंकणारे...

अखेर पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची बदली* *लढ्याला सुरुवातीपासूनचं रणशिंग फुंकणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नाशिक विभागीय* *अध्यक्ष मा.जितेंद्रसिंग राजपूत यांच्या प्रयत्नांना यश*

*अखेर पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची बदली* *लढ्याला सुरुवातीपासूनचं रणशिंग फुंकणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नाशिक विभागीय* *अध्यक्ष मा.जितेंद्रसिंग राजपूत यांच्या प्रयत्नांना यश*
*शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत*
पाचोरा येथील पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोरजी रायसाकडा व अन्य तीन पत्रकारांवर जुगार माफिया भोला पाटील याला हाताशी धरून पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांनी खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले होते.किशोरजी रायसाकडा हे पाचोरा शहरातील एक प्रतिष्ठित व सन्मानीय पत्रकार आहेत दुदैवाची गोष्ट म्हणजे गुन्हा दाखल होऊन तब्बल सात ते आठ दिवस उलटून देखील पाचोऱ्यातील एकाही पत्रकाराने याबाबतीत ब्र शब्द देखील आपल्या लेखणीतून मांडला नाही ( कदाचित अशोक पवार यांची दहशतीखाली वावरत असावेत ) परंतु महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत यांनी वेळीचं जळगाव , धुळे व नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना सुचना केल्या व जळगाव जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाबाहेर ढोल बजाओ आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले व शेवटी प्रशासनाने याची गंभीर दखल घेत शेवटी शनिवारी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची जळगाव नियत्रंन कक्षात बदली केली आहे तर त्यांच्या जागी राहुलकुमार पवार यांची पाचोरा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली
दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा लढ्याला यश आले असुन हा पत्रकार एकजुटीचा विजय आहे.या लढ्याला शंक फुंकणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.संजयजी भोकरे , प्रदेशाध्यक्ष मा.गोंविद वाकडे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे , उपाध्यक्ष किशोरजी रायसाकडा व सुरुवातीपासूनचं आक्रमक भूमिका घेणारे नाशिक विभागीय अध्यक्ष मा.जितेंद्रसिंग राजपूत व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे डॉ. समाधान मैराळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजयजी गाडे तथा जळगाव धुळे व नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी प्रशासनाचे आभार मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777005901.be6a35b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1776987849.a9d90b8 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1776969755.881bd04 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776951711.7c953 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.87621302.1776933670.a238b04 Source link

error: Content is protected !!