Homeताज्या बातम्याशासना कडून विधवा महिला व वयोवृद्धांसाठी ज्या योजनां राबविल्या जातात त्यांना 7/8...

शासना कडून विधवा महिला व वयोवृद्धांसाठी ज्या योजनां राबविल्या जातात त्यांना 7/8 महिन्या पासून लाभ मिळत नसल्यामुळे शिंदखेडा तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा  *शिवसेना उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे*

शासना कडून विधवा महिला व वयोवृद्धांसाठी ज्या योजनां राबविल्या जातात त्यांना 7/8 महिन्या पासून लाभ मिळत नसल्यामुळे शिंदखेडा तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा 
*शिवसेना उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे*

✍️ यादवराव सावंत शिंदखेडा माझा पोर्टल न्युज 
शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना, वृध्दापकाळ व वयोवृद्धांसाठी श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी निराधार योजना गेल्या ७/८ महिन्यापासुन बंद पडल्या आहेत त्यामुळे विधवा महिला सह वयोवृद्धना आर्थिक अडचण येत आहे .
तसेच रेशनकार्ड साठी व आधारकार्ड अपडेट करणे साठी आॅनलाईन प्रणाली अत्यंत मंद गतीने सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व नागरिक हैराण झाले आहेत परंतु तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अत्यंत सुस्त झाले असल्याने शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने दिनांक २१/०७/२०२४ वार सोमवार रोजी सकाळी १०:०० वाजता वरपाडा चौफुली शिंदखेडा येथुन बसस्थानक,भगवाचौक परत बसस्थानक कडून मा. तहसीलदार कार्यालय शिंदखेडा येथे विधवा महिला, वयोवृद्धांसह शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्तेचा मोठा मोर्चा काढून मा.तहसीलदार कार्यालय शिंदखेडा समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे तरी या मोर्चात ज्यांना इंदिरा गांधी, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळत नसेल व रेशनकार्ड सह आधार कार्ड आॅनलाईन करण्यासाठी तहसील कार्यालय किंवा आधार कार्ड नोंदणी सेंटर च्या चकरा मारुन आर्थिक व मानसिक त्रास होत असेल त्यांनी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, मंगेश पवार, सर्जेराव आप्पा,छोटु पाटील, कल्याण बागल,मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ पाटील,गिरीश देसले, संतोष देसले,सागर देसले, नंदकिशोर पाटील, मनोज परदेशी,रावसाहेब ईशी, संजय मगरे, आधार बोरसे,भैय्या येळवे,राजु माळी सह सर्व शिवसैनिक व पदाधिकारी नी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776335726.4e7cbcfb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776317628.4d31c337 Source link

. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिराला 60...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिराला 60 रक्तदात्यांचा प्रतिसाद ✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) := भारतरत्न डॉ....

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक...

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक यादवराव सावंत) :- शिंदखेडा तालुक्यातील...

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक ...

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक  यादवराव सावंत)        शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे विश्वरत्न...

error: Content is protected !!